Showing posts with label नशीबवान तर सगळेच असतात. Show all posts
Showing posts with label नशीबवान तर सगळेच असतात. Show all posts

Wednesday, September 29, 2010

Faith Poem In Marathi - नशीबवान तर सगळेच असतात

Faith Poem In Marathi - नशीबवान तर सगळेच असतात

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो
हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो
मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो
चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो
सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो
अनुभवाने शहाणे बरेच असतात
अनुभवालाही शाहाणा करणारा एखादाच असतो
जाळणारे बरेच असतात
मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो