Showing posts with label The Indian Political love Story. Show all posts
Showing posts with label The Indian Political love Story. Show all posts

Wednesday, May 11, 2011

The Indian Political love Story प्रेम म्हणजे आदर्श घोटाळा Marathi poem

The Indian Political love Story प्रेम म्हणजे आदर्श घोटाळा Marathi poem

प्रेम म्हणजे आदर्श घोटाळा

C/N मुख्यमंत्री तुपाशी

बाकी चार उपाशी..

प्रेम म्हणजे 2G घोटाळा

मंत्रालयातला राजा

...आणि CORPORATECHI राणी

प्रेम म्हणजे लवासा

,
अनधिकृत गोष्टींना सुप्रीम

कोर्टाची परवानगी घेऊन

अधिकृत करणारा वारसा ....(प्रेमविवाह)