Thursday, March 18, 2010

I Want Once Again go back to My School मला पुन्हा एकदा शाळेत जायचे आहे,

I Want Once Again go back to My School,

मला पुन्हा एकदा शाळेत जायचे आहे,
धावत जाउन माज्या रोजच्या बाकावर बसायेचे आहे,
रोज सकाळी रांगेत लागुन जोमाने राष्ट्रगीत म्हणायचे आहे,
नव्या वहिचा वास घेउन पहिल्या पानावर माजे नव लिहायचे आहे,
माला एकदा पुन्हा शाळेत जायचे आहे.

to be continued............