If you need my friendship
मैत्री करत असाल तरपाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा
मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा
मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा..!!!
शेवटी एकच सांगू इच्छिते की,
मैत्री करत असाल तर
नुसतेच Friend म्हणुन Add करून ठेवू नका
किमान एक Scrap करून आपण या मैत्रीची आठवण ठेवा !