Tuesday, January 26, 2010

Marathi poem फक्त एक प्रेम Only One Love Valentine day Poem

Poem in Marathi by Mr. Vivek.

माझ्या प्रेयासित कुठलेही
दैवी सौंदर्य नाही
माझ्या प्रियेचे डोळे सूर्याप्रमाणे नाहीत
तिचे ओंठ पोवाल्यासारखे नाहीत
तिचे उरोज शुभ्र हिमाप्रमाणे नाहीत
तिच्या गालावर गुलाबाचे रंग नाहीत
कि श्वासाना फुलांचा गंध नाही
ती पृथ्वी तळावरील सामान्य स्त्री आहे
हे सगळे नसले तरीही
ती फक्त माझीच आहे .

The Writer says
"My lover don"t have any spiritual beauty,
the Eyes of My dream girls is not like a Sun,
She is not a worlds best beauty,
But she is only mine,
She is only My one Love."

लेखक
श्री विवेक ढवळे
सावनेर

No comments: