Wednesday, May 11, 2011

The Indian Political love Story प्रेम म्हणजे आदर्श घोटाळा Marathi poem


The Indian Political love Story प्रेम म्हणजे आदर्श घोटाळा Marathi poemप्रेम म्हणजे आदर्श घोटाळा

C/N मुख्यमंत्री तुपाशी


बाकी चार उपाशी..


प्रेम म्हणजे 2G घोटाळा


मंत्रालयातला राजा


...आणि CORPORATECHI राणी


प्रेम म्हणजे लवासा

,
अनधिकृत गोष्टींना सुप्रीम


कोर्टाची परवानगी घेऊन


अधिकृत करणारा वारसा ....(प्रेमविवाह)

No comments: