Monday, August 29, 2011

Happy Tanha Pola - तान्हा पोळा

 Happy Tanha Pola
Tanha pola festival Maharashtra

तान्हा पोळा हा लहान मुलांचा पोळा. या दिवशी लहानगी मंडळी लाकडाची, मातीची बैल जोडी घेवून मी पण एके दिवशी आपल्या वडिलान प्रमाणे खरा शेतकरी होणार हा संदेश देतात. या दिवशी पाडवा पण साजरा करतात. आपण सर्वाना तान्ह्या पोळ्याच्या आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या.

No comments: